CENTER OF EXCELLENCE

CENTER OF EXCELLENCE FOR CYBER SECURITY



Date : 15/02/2024

विद्या प्रतिष्ठानचे पॉलिटेक्निक कॉलेज इंदापूर व इंदापूर पोलीस स्टेशन व पंचायत समिती इंदापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर सुरक्षेबाबत जनजागृती साठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले .